- CCTP Final Online Examination यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना MSBTE आणि MKCL तर्फे संयुक्तरित्या जारी करण्यात येणारे शासकीय CCTP प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
- MS-CIT आणि CCTP या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन स्वतंत्र प्रमाणपत्रे - एक MS-CIT साठी आणि एक CCTP साठी देण्यात येतील.
- एखादा विद्यार्थी केवळ एका परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास, त्याला त्या संबंधित परीक्षेचे स्वतंत्र प्रमाणपत्र देण्यात येईल.
नमुना प्रमाणपत्र:
- नमुना प्रमाणपत्राचा प्रारूप प्रस्तावित करण्यात आला आहे आणि तो MSBTE मंजुरीनंतर अंतिम करण्यात येईल.
- अंतिम प्रमाणपत्रावर MSBTE आणि MKCL या दोन्ही संस्थांची नावे दर्शविली जातील.
