फी
कोर्स शिकण्याचे शुल्क :
CCTP अभ्यासक्रम MFO: MKCL हिस्सा
(18% GST सहित)
ALC हिस्सा (स्थानीयरित्या ALC कडून आकारले जाणारे सेवा शुल्क)
Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)
इंग्रजी 30 WPM
₹ 200 ₹ 2300
Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)
इंग्रजी 40 WPM
₹ 200 ₹ 2300
Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)
मराठी 30 WPM
₹ 200 ₹ 2300
Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)
मराठी 40 WPM
₹ 200 ₹ 2300
Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)
हिंदी 30 WPM
₹ 200 ₹ 2300
Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)
हिंदी 40 WPM
₹ 200 ₹ 2300

टीप: वरील शिक्षण शुल्कामध्ये परीक्षा शुल्काचा समावेश नाही.

परीक्षा शुल्क : Final Online Examination (प्रथम Fresh Attempt):

  • MS-CIT व CCTP या दोन्ही परीक्षांसाठी एकत्रित परीक्षा शुल्क ₹ ५२७/- आहे. (हे शुल्क विद्यार्थ्यांनी MS-CIT Course Fees मध्ये आधीच भरलेले आहे.)
    पुनर्परीक्षा शुल्क :
  • कोणताही विद्यार्थी अनुपस्थित/अनुत्तीर्ण झाल्यास त्याला MSBTE तर्फे वेळोवेळी घोषित करण्यात येणारे स्वतंत्र पुनर्परीक्षा शुल्क भरावे लागेल.

महत्वाच्या सूचना:

  • MS-CIT अभ्यासक्रम शुल्क आणि CCTP अभ्यासक्रम शुल्क स्वतंत्र आहेत. म्हणजेच CCTP चे शिक्षण शुल्क MS-CIT शिक्षण शुल्कामध्ये समाविष्ट नाही.
  • CCTP मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र शिक्षण शुल्क भरावे लागेल.
  • प्रवेश निश्चित झाल्यानंतर शुल्क परत होणार नाही.